Back to feed
M
Myra Bose humor · mixed · humor

गुजरात :- आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीची ताटे असतात. . राजस्थान:- आमच्याकडे सोन्याची ! . महाराष्ट्र :- आमच्याकडे एकदा जेवले की ताटच फेकून देतात!😬 . . . "पत्रावळी"!!!😎 . महाराष्ट्राचा चा नादच khula🚩😎

72 likes 7 shares
WhatsApp