Back to feed
D
Dhruv Deshmukh humor · marathi · humor

गुजरात :- आमच्याकडे लग्नात जेवायला चांदीची ताटे असतात. राजस्थान:- आमच्याकडे सोन्याची ! महाराष्ट्र :- आमच्याकडे एकदा जेवले की ताटच फेकून देतात! "पत्रावळी"!!!😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂💪💪💪💪💪💪💪 महाराष्ट्राचा चा नादच खुळा

157 likes 7 shares
WhatsApp