M
Manav Sharma
humor · hindi · humor
गुजरातला जाणा-या सगळ्या गाड्या रिकाम्या जाताहेत असं अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळाल्याने म्हटलं चला २८,२९,३० मार्चला जोडून सुट्टी येतेय तर जाऊ फिरायला गुजरातला. म्हणून बुकींग करण्यासाठी रेल्वे च्या वेबसाइट वर गेलो तर ही भली मोठी वेटींग लिस्ट.. कोण हो यांना भाषणं लिहून देतो? पुन्हा एकदा बारामतीच्या गांजाचा परीणाम 😝😝😝😝
131 likes
42 shares