J
Jiya Malhotra
humor · marathi · humor
गोट्या आजीला झोपवताना . *गोट्या* : आपण घरात नेहमी 5 जण रहाणार.. तू बाबा, आई आणि मी न दिदि.. . *आजी* : नाही रे .. तुझे लग्न झाले की 6 होणार..! *गोट्या* : दिदिचे लग्न झाले की परत 5 होणार... . *आजी* : तुला मुलगा झाला की परत 6 होणार..!! *गोट्या* : तू मेल्यावर परत 5 होणार..! . *आजी* : झोप कुत्र्या...!!! 😡😡😡😡 😜 😜 😜 😂 😂 😂
68 likes
26 shares