Back to feed
A
Atharv Iyer humor · marathi · humor

गटारातला बाॅल आम्ही मातीत घोळसून किटाणूमुक्त करायचो हे आजकालच्या डेटाॅल पिढीला काय 🔔 कळणार ? *तुम्ही फक्त धुवत रहा.. धुवत रहा.. धु....* 😂😂😂🎾🎾😂😝😝

89 likes 77 shares
WhatsApp