Back to feed
V
Vivaan Mishra love · marathi · romantic

गोड आठवणी आहेत तेथे, हळुवार भावना आहेत, हळुवार भावना आहेत तेथे अतूट प्रेम आहे, आणि जेथे अतूट प्रेम आहे, तेथे नक्कीच तू आहेस…

85 likes 31 shares
WhatsApp