Back to feed
A
Aadhya Rao Family · Marathi · Family

*गोड मराठी* माझीया गोड मराठी आईची ओढ मराठी जनाचे ह्रदय मराठी क्रांतीचा उदय मराठी कस्तुरी गंध मराठी वाचना छंद मराठी भुमीचे बोल मराठी वर्तनी डौल मराठी गाण्याचे सूर मराठी जीण्याचे सार मराठी संस्कारी जाण मराठी गौरवा गान मराठी गर्वाने ताठ मराठी शौर्याची लाट मराठी वैभवी शाल मराठी धन्य मी भाळ मराठी माझी समृध्द मराठी साहित्ये शुध्द मराठी जन्म ते घर मराठी कलेचे दार मराठी

79 likes 35 shares
WhatsApp