A
Atharv Reddy
humor · hindi · humor
"गाडी"आज उभी केलि दारी, "सायकल "घेउन निघालो कामावारी, पूर्ण होवोत तुमच्या मनातील इच्छा, तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला "पेट्रोल" दरवाढीच्या हार्दिक शुभेच्छा.... 😝😝ह.भ.प..मोदी महाराज..गुजरातकर.... 😂😜😜😜😂🤣🤣🤣🤣😂😂😂😂🤣🤣🤣😂😂😂😂😂
155 likes
68 shares