Back to feed
M
Myra Bose humor · marathi · humor

गुंड्याभाऊ- तुम्ही दोघे नवरा बायको नेहमी का भांडता? नवरा- त्याचे काय आहे, आमची भेट वादविवाद स्पर्धेत झाली होती.

44 likes 31 shares
WhatsApp