M
Myra Deshmukh
friendship · mixed · friendship
गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर ...लोकांच्या प्रतिक्रिया ! नाशिक - धन्यवाद भाऊ ! कोल्हापूर - लई आभार मित्रा ! मुंबई - Thank You So Much ! पुणे - रोज इकडूनच जाता का ??? 😂😂😂😂
164 likes
41 shares