A
Aarav Bagale
spiritual · marathi · spiritual
गणू गरबा बघण्यासाठी गेला.. तिथे गणू कडे एक पोरगी सारखी टक लावुन बघत होती, गणूची मान ताठ झाली, ती मुलगी गणू कडे येत होती तसा गणू एकदम खुप खुष झाला, मग तीने गणूला एक विचारले , दादा तुमही गरबा खेलत नाही तर प्लीज आमच्या चपलांवर नजर ठेवा ना... 😂😂😂😂😂
235 likes
30 shares