Back to feed
K
Kunal Reddy humor · marathi · humor

गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या डब्यात पोळी बुडवून खात होते... . मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही... . गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला "एक्स" मानल आहे..! मराठी शिक्षकांचा जागेवरच राजीनामा 😆😂😆😂😆😂

20 likes 57 shares
WhatsApp