Back to feed
A
Asha Deshmukh humor · marathi · humor

गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या डब्यात पोळी बुडवून खात होते….. मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात तर काहीच नाही…. गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला ‘क्ष’ मानून घेतलं आहे !!

242 likes 43 shares
WhatsApp