Back to feed
P
Prisha Rao family · marathi · family

गणिताच्या तासाला फेसबुक ओपन केलं....! मास्तरनी कमेँट केली - वर्गाच्या बाहेर जा.. मुख्याध्यापकानीमास्तरची कमेँट लाईक केली... मम्मीनी कमेँट केली - कॉलेजला गेला नसशीलतर भाजी घेऊन ये.. पप्पानी कमेँट केली - तुझ्या लाडाचे परिणाम... मिञांनी कमेँट केली - ओय कँन्टीन मध्ये येकालची पोरगी आजपण आलीये... गर्ल फ्रेँडनी कमेँट केली - धोकेबाजमला बोलला आजी सिरीयस आहे म्हणुनदवाखान्यात आहे... आजीने कमेँट केली............. . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . मुङदा बसवला तुजा, घरी ये नालायका मी अजुन जीवंत आहे.

73 likes 8 shares
WhatsApp