R
Rudra Joshi
humor · mixed · humor
गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे.... . पुढच्या दिवशी... . बाई : ऊठ मक्या......संग २७ नव्व(२७*९) किती ??? . मक्या जरावेळ विचार करतो, . . मक्या : लई सोपं हाय बाई..... २७० वजा २७.... || बाई Shocks___मक्या Rocks ||
251 likes
78 shares