Back to feed
A
Arjun Bhat humor · hindi · humor

गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे.... . पुढच्या दिवशी... . बाई : ऊठ मक्या......संग २७ नव्व(२७*९) किती ??? . मक्या जरावेळ विचार करतो, . . मक्या : लई सोपं हाय बाई..... २७० वजा २७....

171 likes 80 shares
WhatsApp