S
Shaurya Mishra
humor · marathi · humor
गणपतराव : काय हो , वसंतराव तुमची बायको सकाळी सतार घेऊन कोठे गेली ? वसंतराव : कारागृहामध्ये तिच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना. . . . . . . गणपतराव : असं होय , सरकारने कैद्यांची शिक्षा आणखी कडक करायची ठरवलीयं तर !
149 likes
66 shares