Back to feed
A
Aadhya Deshmukh humor · mixed · humor

गणपतरावांचा दहावा दिवस होता, कावळा पिंडाला शिवत नव्हता..... शेवटी कंटाळून त्यांची बायको म्हणाली....... "अरे शीव बाबा एकदाचा यांचा मोबाईल Whatsapp , Facebook check न करता Format करेन"... लगेच कावळा शीवला पींडाला... 😜😜😌😂😂

175 likes 88 shares
WhatsApp