V
Vivaan Kulkarni
humor · hindi · humor
गणपुले गुरुजी : खंडू. "रस असणे" या वाकप्रचाराचा एका वाक्यात उपयोग करून दाखव पाहू. खंडू : उसाचा रस काढणा-या माणसाला उसाचा रस काढण्यामध्ये फारच रस होता.
142 likes
24 shares