Back to feed
P
Prisha Kapoor humor · hindi · humor

गणपुले सर : सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता? मंजू : झेब्रा. गणपुले सर : असं का बरं? मंजू : कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना

209 likes 70 shares
WhatsApp