A
Avni Malhotra
friendship · marathi · friendship
गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ? बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते .. गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ? बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव
117 likes
88 shares