S
Shaurya Chauhan
friendship · mixed · friendship
गण्या आपल्या बायकोला पत्र लिहितो या महिन्यात पगार ऐवजी १००"कीस" ( kiss ) पाठवतोय. . . बायकोने उत्तर दिले "तुमचे१०० कीस मिळाले. हिशोब पाठवते... . . . दुधवाल्याला २ कीस मध्येच पटवल. . . चिंटू च्या सरांना ७ द्यावी लागली, . . भाजीवाला ७ मध्ये तयार नव्हता म्हणून त्याला ९ द्यावी लागली. . . घरमालक रोज ७-८ घेऊन जातात . . तुम्ही काळजी करू नका अजून३०-४० कीस बाकी आहेत, या महीन्याच भागून जाईल.......
138 likes
39 shares