A
Anika Nair
humor · marathi · humor
गण्या : काकू, पेढे घ्या. .मला दहावीला 50% मार्क्स मिळाले. काकू : काय रे , पण कधी अभ्यास करतांना दिसला नाहीस? 😕 गण्या : काय काकू. .....! मुलगा झाल्यावर तूम्ही पेढे वाटले तेव्हा आम्ही असे विचारले का तुम्हाला? 😡 😅😅😅😅😅😅😅😅
219 likes
87 shares