Back to feed
K
Kavya Iyer birthday · mixed · birthday

गण्या - काय रे डोळा का सुजलाय... बाबू- काल बायकोयचा वाढदिवस होता केक आनला होता...😞 गण्या-अरे पण डोळा का सुजलाय... बाबु- अरे बायकोच नाव आहे Kruti.... केेकवाल्याने Kutri टाकलेल... 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

158 likes 27 shares
WhatsApp