A
Aadhya Das
humor · mixed · humor
गण्या : काय रे पक्क्या, काही जण आपल्या फेसबुकची भिंत (wall) बंद का ठेवतात ? पक्क्या (विचार करत) : भिंत उघडी दिसली कि एखाद कुत्रं येऊन तंगडं वर करेल अशी भीती त्यांना वाटत असेल...
20 likes
54 shares