Back to feed
A
Aadhya Rao family · marathi · family

गण्या ची बायको गण्याला ... ""अहो ,ऐकल का .....मला नवीन साडी पाहिजे ! अम्मा जान कडून मागवा न !! " " " " गण्या --अम्मा जान कोण ? " " " " " " " ""ती नाही का ....अपनी दुकान ,अम्मा जान अम्मा जान !! " " " " " " "ए गावठे 😡😡 अम्माजान नाही ते अमेझोन आहे ते! 😂😂😂

248 likes 4 shares
WhatsApp