D
Dhruv Iyer
humor · marathi · humor
गण्या जखमी अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये जातो पोलिस : काय झालं ? गण्या : बायकोने मारलं पोलिस : का ? गण्या : तिचे आईवडील आलेले आमच्याकडे ... तिने सांगितले,.. बाहेरून त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन ये... पोलिस : मग ? गण्या : मी टॅक्सी आणली😜😜😜😜😜😜😜😜😜😜😜😀😀😀😀😀😀😀😀 पोलीसाने कौतुकाने गण्याला मिठी मारली...
205 likes
66 shares