Back to feed
S
Shaurya Pawar humor · marathi · humor

गण्या जखमी अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये जातो पोलिस : काय झालं ? गण्या : बायकोने मारलं पोलिस : का ? गण्या : तिचे आईवडील आले होते आमच्याकडे ... तिने सांगितले,.. बाहेरून त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन ये... पोलिस : मग ? गण्या : मी रिक्शा आणली. 😜😜😜😜😜😜😜 😀😀😀😀😀😀😀 पोलीसाने कौतुकाने गण्याला मिठी मारली...

129 likes 30 shares
WhatsApp