Back to feed
S
Shaurya Gupta friendship · marathi · friendship

गण्या दारुपिता पिता रडायला लागला. . . . . . . . . , टिन्या : काय रं गण्या काय झालं ?.?.? . . . . . . गण्या : यार ज्या पोरीला विसरायला दारु पितोय तिच नावच आठवना . . .😢😝

62 likes 54 shares
WhatsApp