A
Anika Nair
humor · marathi · humor
गण्या 🤓बसस्टॉपवर उभा होता, एक मोटर सायकल 🏍स्वार, त्याच्यापाशी आला आणि त्याने विचारले, ”लिफ्ट हवी आहे का?”😉 . . ‘गण्या : ”नो थँक्स! माझे घर🏠 तळमजल्यावरच आहे!! 😝😝😝😝😜😁😁😁😁😁😁
67 likes
11 shares