Back to feed
K
Krishna Mishra humor · marathi · humor

गण्या: मी छत्री घ्यायला चाललो☔☔☔☔☔☂☂☂☂☂☂☂☂☂☂☂☂☂☂ बायको: दुकानदाराने जितका भाव सांगितलं त्याच्या अर्ध्या किमतीत छत्री आना 🚶‍♂🚶‍♂🚶‍♂🚶‍♂🚶‍♂🚶‍♂🚶‍♂ गण्या: ही छत्री कितीची आहे दुकानदार: ₹150 ला गण्या: ₹75 ला द्या दुकानदार: ₹120 घ्या गण्या: ₹60 ला ध्या दुकानदार: ₹100ला घ्या गण्या: ₹50 ला ध्या दुकानदार: ₹80ला घ्या गण्या: ₹40 ला ध्या दुकानदार: ₹50 ला गण्या: ₹25 ला ध्या दुकानदार: फुकट घेऊन जा गण्या: मग दोन द्याना 😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆🤪😞🤪🤪🤪 (दुकानदार कोमात) 😱😱😱😱😱😱😱😱😨😨😨😨😨😨😨😨😨😨😨😨

105 likes 26 shares
WhatsApp