D
Dhruv Kapoor
humor · marathi · humor
: गण्या (मच्छराला...) :- दिवसा का चावतोयस बे मच्छर :- ओव्हर टाईम करतोय साहेब आई वडिल आजारी आहेत घरात विना लग्नाची बहिण आहे तिचं लग्न ठरलय आणि नवर्या कडच्यांनी हूंड्यामध्ये 1 लीटर रक्त मागितलयं...! गण्या:- रडवलसं भावा जा बेडरुमात तुझी वाहिनी झोपली आहे खुप रक्त आहे त्यात!!घे दोन बाटल्या ,! .....😘😜😜😜😜😜😜
64 likes
45 shares