A
Arjun Chauhan
spiritual · marathi · spiritual
गण्या (मच्छराला...) :- दिवसा का चावतोयस बे . . . . . . मच्छर :- ओव्हर टाईम करतोय साहेब . . . आई वडिल आजारी आहेत . . . घरात विना लग्नाची बहिण आहे . . . तिचं लग्न ठरलयं . . . आणि नवर्या कडच्यांनी हूंड्यामध्ये 1 लीटर रक्त मागितलयं...! . . गण्या:- रडवलसं भावा . . . . जा बेडरुमात तुझी वाहिनी झोपली आहे खुप चरबीच रक्त आहे त्यात!! घे दोन बाटल्या ,! .....😘😜😜😜😜😜😜😱😱🤓©💰🎷〽😱😱🤗🤗
199 likes
72 shares