Back to feed
S
Saanvi Kapoor humor · marathi · humor

गण्या रागाच्या भरात डॉक्टर कडे गेला...😡😡😡😡 . . गण्या - माझ्या वरच्या दातात किडा होता मग तुम्ही खालचा दात का काढला??? डॉक्टर - तो कीडा खालच्या दातावर उभा राहुन वरचा दात कोरत होता, आता बघु कुठे उभा राहतो साला ..😝😛😜😝😝😝

173 likes 15 shares
WhatsApp