Back to feed
M
Meera Rao spiritual · marathi · spiritual

गण्या रेल्वेत चढणार तेवढ्यात आकाशवाणी झाली..!! "गण्या थांब रेल्वेचा अपघात होणार आहे ".... . . . गण्या विमानात चढायला लागला तेवढ्यात परत आवाज आला...!! " गण्या थांब प्लेन क्रँश होणार आहे" . . . . गण्या बसमध्ये चढणार तेवढ्यात परत आवाज..!! " गण्या थांब बस दरित कोसळणार आहे" . . गण्या चिङुन, "कोण आहे रे..???" . . आवाज आला.... "ब्रम्हदेव" . . . . गण्या "जेव्हा लग्नाला उभा होतो, तेव्हा तुझा घसा बसला होता का..??? 😂😂😂😂

65 likes 42 shares
WhatsApp