Back to feed
V
Vivaan Bagale humor · marathi · humor

गण्या वर विजेची तार पडली: . . गण्या तडफुन तडफून मरनार होताच तेव्हा .. . . . . . . त्याला आठवले .. २ दिवसापासुन लाईट गेलेली आहे, . . परत उठला आणि मोठ्याने ओरडला : "महाराष्ट्र विद्युत मंडळाचा विजय असो ".।। 😂😂😂😂😂😂😂😂😂

244 likes 25 shares
WhatsApp