Back to feed
A
Anaya Kapoor humor · marathi · humor

गण्या वर विजेची तार पडली: . . गण्या तडफुन तडफून मरनार होताच तेव्हा .. . . . . . . त्याला आठवले .. २ दिवसापासुन लाईट गेलेली आहे, . . परत उठला आणि मोठ्याने ओरडला : "महाराष्ट्र विद्युत मंडळाचा विजय असो ".।।👂😜😜😜😜😜😜

153 likes 31 shares
WhatsApp