Back to feed
A
Anika Kapoor family · marathi · family

गण्या:आई, लव मँरेज केल्याने घरचे नाराज होतात का..? . . आई:तु नक्की कोणत्या तरी भूतणीच्या चक्कर मध्ये पडलाय, आणि हे सगळ तुला त्याच डायन ने सांगितल असेल.... . मुली फक्त मुलाना फसवायची काम करतात रे गण्या... जिथे चांगला मुलगा दिसला कि लगेच चालु पडतात.... , गण्या माकडा मुलींपासून जरा सांभाळुन रहा त्या फार खतरनाक असतात आणि त्यांचा परिवार पण तसाच असतो...... . . . . . . गण्या: बस आई अस काय नाय आहे, ते बाबा सांगत होते की तुमच पण लव मँरेज झालं आहे..

20 likes 41 shares
WhatsApp