R
Reyansh Nair
humor · mixed · humor
😄😄😃😀😀😀😀गण्याची आज्जी मेली.... . . . शेजारील एक मानूस-: आज्जे मला पन घेऊन जायचं की गं.. आज्जे..??.. . . . त्याला बघून शेजारचे . . दोन चार बायका ;- मावशी आम्हाला पन घेऊन जायच ना.. . आम्हाला सोडून एकटीच का गेलीस ग....मावशी...??. . . . . . . . . . गण्या-अरे ये काय चाललय..... . . . म्हतारी काय Scorpio करुन गेलीय का??तुम्हाला सोबत न्यायला!.....Nonsense 😂😂😂😂😂😂😂😂😂
31 likes
11 shares