K
Kavya Gupta
humor · mixed · humor
गण्याची आज्जी मेली.... शेजारील एक मानूस-: आज्जे मला पन घेऊन जायचं की गं.. आज्जे..??.. त्याला बघून शेजारचे दोन चार बायका ;- मावशी आम्हाला पन घेऊन जायच ना..आम्हाला सोडून एकटीच का गेलीस ग....मावशी...??. . गण्या-अरे ये काय चाललय.....म्हतारी काय तवेरा करुन गेलीय का??तुम्हाला सोबत न्यायला!.....Nonsense 😜😜😂
84 likes
24 shares