A
Arjun Malhotra
humor · marathi · humor
गण्याची बायको रागा रागातच ओरडली.. आहो काय करताय हे .........? अस हौदाच्या पाण्यात कोण डोक घालुन बसतय का ? गण्या : अग ...... डोक्यात काहीच राहीना झालया. कुटण पंक्चर झालय का ते बघतोय. 😅😅😅😅😅😅😅😅
246 likes
46 shares