S
Sai Chauhan
humor · marathi · humor
गण्याच्या ट्रकमध्ये गावामधील सर्व मंडळी बसली होती.. 👬👬👬👬👬👬👬👬 . मध्येच ट्रकच डीझेल संपले गण्या -खाली उतरा... जरा धक्का दयावा लागल.. . 10-12 किलोमिटर पर्यंत गावामधिल मंडळींनी धक्का देत देत ट्रक डीझेल पम्पापर्यंत आनला.. . काही तर धक्का देता देता उन्हाच्या त्रासाने बेशूध्द पडली . डीझेल भरल्यानंतर.. . एक गावकरी म्हनाला - गण्या मागे ड्रम मध्ये पन डीझेल भरून ठेव ! . परत प्रोब्लेम नको... . गण्या - ये बाबा ते फुल भरलेल आहे... . इमरर्जेन्सी साठी ठेवलं हाय ! 🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄🙄 . 😡😡😡😡😡😡😡😡😡 गावकर्याणी गण्याला टायर मधी घालू घालू हानला ! गण्याला आता ट्रक पाहिला तरी वेड्याचा झटका येतो. 😂😂😂😂😂😂
187 likes
65 shares