Back to feed
A
Atharv Chauhan family · mixed · family

गण्याने कॉलेजात असताना लिहीलेली एक कविता 😜😜😛😛 तुम्ही आमच्याकडं बघायचं आम्ही तुमच्याकडं बघायचं यालाच प्रेम समजायचं यालाच प्रेम समजायचं....😎🙄 परत थोड्या वेळाने college सुटायचं,, तुम्ही तुमच्या घरला जायचं, आम्ही आमच्या घरला जायचं, तेवढ्यात तुम्ही माग वळून पाहायचं...😘 यालाच प्रेम समजायचं यालाच प्रेम समजायचं,,😉😎 मग थोड्या दिवसांनी तुमच्या भावाला कळायचं😤 त्यानं college मध्ये येवून आम्हाला बदाबदा मारायचं...😣😣 मग आम्ही सरकारी दवाखान्यात ५ नं. बेडवर पडायचं,,🤕🤕 मग तुम्ही फुलं, बिस्कीट पुडा घेवून आम्हाला बघायला यायचं....😊😘💐💐 पुन्हा आम्ही यालाच प्रेम समजायचं यालाच प्रेम समजायचं...🤗😘 मग तुम्ही ५-६ वर्षांसाठी गायब व्हायचं ... 😣😣😣😔😔😔 आणि पुन्हा ST स्टँडवर अचानक पुन्हा तुम्ही दिसायचं...🙄🙄 मग आम्ही पुन्हा यालाच प्रेम समजायचं यालाच प्रेम समजायचं,,🤗😛 तुमच्या हाताला एक लेकरू असायचंं, 😁😁😁😁😁😁 आणि तुम्ही त्याच्या कानात सांगायचं, 😆😆😆😆😆😆😆 यालाच मामा म्हणायचं यालाच मामा म्हणायचंं... 😅😅😅😉😉😉😆😆😆

35 likes 38 shares
WhatsApp