M
Manav Sharma
humor · mixed · humor
गण्याला एका मुलीचा मेसेज आला😊😊 . . . मुलगी बोलली-Hi😘😘 गण्या- yes!😋😋 . मुलगी बोलली- How r u?? गण्या- Fine😍 . मुलगी बोलली- Where r u from? गण्या- Mumbai 😊😊 . मुलगी बोलली- तूझ शिक्षन किती झाल आहे??😜😜 गण्या- तुझ्या एवढ😝😝 . मुलगी बोलली-माझ्या एवढ😳 म्हणजे?? 😞 . गण्या- मी पन एवढच इंग्लिश बोलून डायरेक्ट मराठीत सुरू होतो... 😂😂😂😜😜😜😜
253 likes
62 shares