Back to feed
A
Anika Yadav love · marathi · romantic

गतवर्षात ... खूप काही गमावलं पण त्यापेक्षा खूप काही कमावलं .. काही दूरची माणसं खूप जवळ आलीत , तितकीच काही जवळची माणसं दूर झालीत .. काही नाती नकळत जोडली गेली काही तशीच तोडली गेली .. काही ना मी त्रास दिला काहींनी मला त्रास दिला ... आयुष्य जगत असताना कधी कधी छोट्या मोठ्या चुका ह्यां होतच असतात ... गतवर्षी खूप काही शिकायला मिळालं .. मला माणसं भेटत गेली , मला आवडली मी ती जोडत गेलो .. चला या वर्षाचा हा अखेरचा आठवडा माझ्याकडुन काही चूक झाली असल्यास क्षमस्व आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खूप सारे धन्यवाद .. तुमच्या या मैत्रीची साथ यापुढे अशीच कायम असू दया ... नववर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणाणुबंध जपुया ... नववर्ष आपणास व आपल्या परिवारास सुख सम्रुद्धी चे जावो हीच प्रार्थना ... 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝🎊🎊🎊

148 likes 73 shares
WhatsApp