Back to feed
D
Diya Nair love · marathi · romantic

गंध आवडला फुलाचा म्हणून… … फूल मागायचं नसतं. गंध आवडला फुलाचा म्हणून फूल मागायचं नसतं अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं…. मान्य आहे, आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं… पण् जे चकाकतं ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं

156 likes 25 shares
WhatsApp