Back to feed
K
Kabir Kulkarni humor · mixed · humor

गांधारी : मी माझ्या शंभर कौरवाना ATM च्या रांगेत उभे करून प्रत्येकी "दोन हजार प्रमाणे" एकुण "दोन लाख रुपये" काढले.... कुंती : अगं हे तर काहीच नाही... माझ्या पांडवांनी तर द्रौपदी बरोबर लग्न दाखवून एका लग्नाला "अडीज लाख" या प्रमाणे एकुण "साडे बारा लाख" काढले...आहेस कुठे... जोक ऑफ द इयर

194 likes 68 shares
WhatsApp