R
Rohan Gupta
humor · marathi · humor
गन्या ज्योतिषा कडे जातो.. त्याचा हात बघून ज्योतिषी म्हणतो, "गन्या.. तू खूप शिकणार आहेस..!!!" . . . . गन्या - आहो.. ते मला सुद्धा माहिती आहे.. पास कधी होणार ते सांगा??? 😝😝😛😆😆😆😆😂😂
114 likes
34 shares