Back to feed
M
Myra Bagale humor · marathi · humor

गन्याने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं. 🚗 कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले. 🚗😰 . यावर गन्या म्हणाला, 🤕 "मला माहीत नव्हतं, नाहीतर, 🤔 . मी लग्नासाठीपण कर्ज घेतलं असतं. 🙈🙉🙊 भोळा स्वभाव, दुसरं काय!?!? 😂😂😂😂😂

220 likes 85 shares
WhatsApp