V
Vihaan Nair
humor · mixed · humor
गन्याने कार घेण्यासाठी कर्ज घेतलं. कर्ज फेडता न आल्याने बँकेचे अधिकारी येऊन कार घेऊन गेले. यावर गन्या म्हणाला, "मला माहीत नव्हतं, नाहीतर, मी लग्नासाठीपण कर्ज घेतलं असतं. भोळा स्वभाव, दुसरं काय! 😊🤓😍😜😝😜😍🤓😊 GN
87 likes
32 shares